Description
‘देनिसची वाडी’ ही लघुकादंबरी वाचकाला वास्तवाचे भान करून देतानाच अंतर्मुख करून जाते. निसर्गवेड्या आबाची आणि त्याच्याशी नकळत नाळ जुळलेल्या नायक-निवेदकाची ही सर्वस्पर्शी कथा. अनुभव, निरीक्षण, स्मरण, चिंतन यांच्या अभिसरणातून ती फुलत जाते.
Original price was: ₹311.₹264Current price is: ₹264.
‘देनिसची वाडी’ ही लघुकादंबरी वाचकाला वास्तवाचे भान करून देतानाच अंतर्मुख करून जाते. निसर्गवेड्या आबाची आणि त्याच्याशी नकळत नाळ जुळलेल्या नायक-निवेदकाची ही सर्वस्पर्शी कथा. अनुभव, निरीक्षण, स्मरण, चिंतन यांच्या अभिसरणातून ती फुलत जाते.
| Weight | 79 g |
|---|---|
| Dimensions | 204 × 127 × 5 mm |
| ISBN13 | 9789355744111 |
| Author | |
| Language | Marathi |
| Format | Paperback |
| Trim | 5×8 |
| Pages | 74 |
| Publication Year | 2023 |